अभिनेत्री मानसी नाईकच्या लग्नाचं काऊंडाऊन सुरु झालं असताना.. त्याआधी केल्या जाणाऱ्या विधींना थाटामाटात सुरुवात झालीयं. मानसीच्या पुण्यातील घरी गृहमुख ही विधी केली जातेयं. तर हरियाणा फरिदाबादला प्रदीप खरेराच्या घरीही विधी केल्या जातायत. पहा हा सविस्तर व्हिडीओ

#lokmatcnxfilmy #ManasiNaik #Wedding #मानसीनाईक
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber